← सभी किताबें

माझ्या मुलींना ५२ पत्रे

विरासत लेखक

माझ्या मुलींना ५२ पत्रे

प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक पालकासाठी

लेखक: घनश्याम वणवे · भाषा: मराठी

“माझ्या मुलींना ५२ पत्रे” ही एका वडिलांनी आपल्या मुलींसाठी लिहिलेली पत्रमालिका आहे: वर्षातील प्रत्येक आठवड्यासाठी एक पत्र.

इस किताब में

  • जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
  • नाती अधिक जपण्याची प्रेरणा
  • आरोग्य, अध्यात्म आणि मनःशांती
  • योग्य निर्णय घेण्याचे धैर्य
  • आर्थिक शिस्त आणि स्वावलंबन
  • चांगला माणूस बनण्याची प्रेरणा

विरासत लेखकों की और किताबें