
Virasat author
माझ्या मुलींना ५२ पत्रे
प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक पालकासाठी
by: Ghanshyam Wanve · Language: Marathi
“माझ्या मुलींना ५२ पत्रे” ही एका वडिलांनी आपल्या मुलींसाठी लिहिलेली पत्रमालिका आहे: वर्षातील प्रत्येक आठवड्यासाठी एक पत्र.
Inside this book
- जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
- नाती अधिक जपण्याची प्रेरणा
- आरोग्य, अध्यात्म आणि मनःशांती
- योग्य निर्णय घेण्याचे धैर्य
- आर्थिक शिस्त आणि स्वावलंबन
- चांगला माणूस बनण्याची प्रेरणा





